आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
21 OCT 2022 9:39AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 219.50 कोटी लसींच्या मात्रा (94.99 कोटी दुसरी मात्रा आणि 21.99 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 4,63,338 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 25,037
सध्याची सक्रीय कोविड रुग्ण संख्या 0.06%
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.76%
गेल्या 24 तासांत 2,582 रूग्ण कोविडमुक्त झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,40,84,646 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासांत 2,119 नवीन रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.13%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.97%)
आतापर्यंत एकूण 89.96 चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासांत 1,88,220 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
***
GopalC/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1869832)
अभ्यागत कक्ष : 144