आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 219.09 कोटी मात्रांची संख्या केली पार


12 ते 14 वयोगटातील 4.10 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 26,292

गेल्या 24 तासांत देशात 2,139 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.13%

Posted On: 12 OCT 2022 9:54AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.09 (2,19,09,69,572) कोटींची संख्या  पार केली आहे.  

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,93,959) कोटीहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415282

2nd Dose

10119677

Precaution Dose

7046967

FLWs

1st Dose

18436963

2nd Dose

17717968

Precaution Dose

13697131

Age Group 12-14 years

1st Dose

41093959

2nd Dose

31975036

Age Group 15-18 years

1st Dose

61970030

2nd Dose

53183680

Age Group 18-44 years

1st Dose

561345450

2nd Dose

516031967

Precaution Dose

98306160

Age Group 45-59 years

1st Dose

204039463

2nd Dose

197018756

Precaution Dose

49821233

Over 60 years

1st Dose

127675282

2nd Dose

123180520

Precaution Dose

47894048

Precaution Dose

21,67,65,539

Total

2,19,09,69,572

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 26,292 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.06% इतकी आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002UEKT.jpg

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे. 
गेल्या 24 तासांत 3,208 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,40,63,406 झाली आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0032648.jpg

गेल्या 24 तासात 2,139 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004150O.jpg

गेल्या 24 तासात एकूण 2,64,216 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.76  (89,76,19,571) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.13% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.81% आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0055HGX.jpg

 ***


Gopal C/R Agashe/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1867012) Visitor Counter : 177