आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 01 OCT 2022 10:52AM by PIB Mumbai

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 218.68 (94.86 कोटी दुसरी मात्रा आणि 21.33 कोटी वर्धक मात्रा) कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत

गेल्या 24 तासात 16,29,137 मात्रा देण्यात आल्या

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 38,293 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.09% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.73%

गेल्या 24 तासात 5,069 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  4,40,24,164 वर पोहोचली आहे

गेल्या 24 तासात 3,805 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.29%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.39%)

आतापर्यंत एकूण 89.53 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 2,95,416 चाचण्या करण्यात आल्या.

***

S.Tupe/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864046)