आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 217 कोटी 96 लाख पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या.


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 4 कोटी 09 लाखांहून अधिक पाहिली मात्रा देण्यात आली.

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 40,979

गेल्या 24 तासांत देशात 3,615 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.72%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.55% आहे

Posted On: 28 SEP 2022 9:15AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या बाबतीत 217.96 कोटींची (2,17,96,31,500) संख्या ओलांडली आहे.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4 कोटी 09 लाखांहून अधिक (4,09,73,196) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415087

2nd Dose

10117967

Precaution Dose

6998924

FLWs

1st Dose

18436621

2nd Dose

17715423

Precaution Dose

13607954

Age Group 12-14 years

1st Dose

40973196

2nd Dose

31611534

Age Group 15-18 years

1st Dose

61928040

2nd Dose

53002753

Age Group 18-44 years

1st Dose

561227311

2nd Dose

515573253

Precaution Dose

92119105

Age Group 45-59 years

1st Dose

204021387

2nd Dose

196922348

Precaution Dose

47448650

Over 60 years

1st Dose

127663408

2nd Dose

123112757

Precaution Dose

46735782

Precaution Dose

20,69,10,415

Total

2,17,96,31,500

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 40,979 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.09% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.72% झाला आहे. गेल्या 24 तासांत 4,972 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,40,09,525 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 3,615 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 3,23,293 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 44 लाखांहून अधिक (89,44,16,853) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.55% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.12% इतका नोंदला गेला आहे.

 ***

Gopal C/Vikas Y/CYadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1862785) Visitor Counter : 195