आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 217.68 कोटी मात्रांचा टप्पा केला पार 


12 ते 14 वयोगटातील 4.09 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 43,415

गेल्या 24 तासात 4,129 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.72%, 

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.61%

Posted On: 26 SEP 2022 9:26AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 217.68 (2,17,68,35,714) कोटींचा टप्पा पार केला आहे.   
 
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.09 (4,09,40,886) कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 
 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10414991

2nd Dose

10116876

Precaution Dose

6979559

FLWs

1st Dose

18436448

2nd Dose

17713627

Precaution Dose

13573416

Age Group 12-14 years

1st Dose

40940886

2nd Dose

31531491

Age Group 15-18 years

1st Dose

61915598

2nd Dose

52962331

Age Group 18-44 years

1st Dose

561179893

2nd Dose

515390777

Precaution Dose

90004699

Age Group 45-59 years

1st Dose

204012489

2nd Dose

196872442

Precaution Dose

46572396

Over 60 years

1st Dose

127655498

2nd Dose

123079807

Precaution Dose

46314718

Precaution Dose

20,44,12,463

Total

2,17,68,35,714


 भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 43,415 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.10% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.72%. झाला आहे. 
गेल्या 24 तासांत 4,688 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,40,00,298 झाली आहे. 


 
गेल्या 24 तासात 4,129 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

 
गेल्या 24 तासात एकूण 1,64,377 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.38 (89,38,18,805) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
 
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.61% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.51% आहे. 


 
  ***

Madhuri P/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1862200) Visitor Counter : 165