सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
भारतातील वेतनपट अहवाल - रोजगारविषयक परिस्थितीचे औपचारिक यथार्थ चित्र
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2022 4:02PM by PIB Mumbai
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सप्टेंबर 2017 ते जुलै 2022 या कालावधीमधील देशातील रोजगारविषयक परिस्थितीचे विवेचन करणारे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. हे विवेचन काही विशिष्ट परिमाणांच्या बाबतीत देशाने केलेल्या प्रगतीचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींवर आधारित आहे. तपशीलवार पत्रक सोबत जोडले आहे.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1861730)
आगंतुक पटल : 190