PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 13 SEP 2022 8:15PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 13 सप्टेंबर 2022

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 215.47 cr Total Vaccine doses (94.55 cr Second Dose and 18.53 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 21,67,644 doses administered in last 24 hours
  • India's Active caseload currently stands at 46,347
  • Active cases stand at 0.1%
  • Recovery Rate currently at 98.71%
  • 5,178 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,39,30,417
  • 4,369 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (1.25%)
  • Weekly Positivity Rate (1.73%)
  • 88.99 cr Total Tests conducted so far; 3,50,468 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCoron

 

Press Information Bureau

Ministry of Information & Broadcasting

Government of India

*****  

Image

 

Image

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

आज आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 215.47 कोटी (2,15,47,80,693) मात्रांचा टप्पा पार केला.

16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले.आतापर्यंत, 4.06 कोटीहून अधिक (4,06,61,253) अधिक किशोरवयीन मुलांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 46,347 इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.1% आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.71% इतका आहे. गेल्या 24 तासांत 5,178 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,39,30,417.इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 4,369 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,50,468 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 88.99 कोटींहून अधिक (88,99,43,859) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.73% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.25%. नोंदविण्यात आला आहे.

 

इतर अपडेटस्

आतापर्यंत भारत सरकारने राज्य/केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या 202.46 कोटींहून अधिक (2,02,46,52,325) मात्रांचा (विनामूल्य) आणि थेट राज्य खरेदी श्रेणी द्वारे पुरवठा केला आहे. कोविड प्रतिबंधक लसीच्या न वापरलेल्या 4.17 कोटींहून (4,17,11,140) मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असून लसीकरणासाठी उपलब्ध आहेत

***

S.Kakade/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1859046) Visitor Counter : 206