आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 अद्ययावत माहिती

Posted On: 13 SEP 2022 9:33AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण लसीच्या 215.47 मात्रा (94.55 कोटी दुसरी मात्रा आणि 18.53 कोटी प्रिकॉशन मात्रा) देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत लसीच्या 21,67,644 मात्रा देण्यात आल्या.

देशात सध्या 46,347 रुग्ण उपचाराधीन

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.1%

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.71%

गेल्या 24 तासांत 5,178 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,39,30,417

गेल्या 24 तासात 4,369 नव्या कोरोना रुग्णांची नोंद  

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.25%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.73%)

आतापर्यंत एकूण 88.99 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या गेल्या 24 तासात एकूण 3,50,468 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 

 

***

Gopal C/ Sonal C/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1858880) Visitor Counter : 176