PIB Backgrounder
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
09 SEP 2022 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 9 सप्टेंबर 2022


- 214.55 cr Total Vaccine doses (94.46 cr Second Dose and 17.73 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 28,09,189 doses administered in last 24 hours
- India's Active caseload currently stands at 49,636
- Active cases stand at 0.11%
- Recovery Rate currently at 98.7%
- 6,768 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,39,06,972
- 6,093 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (1.93%)
- Weekly Positivity Rate (1.88%)
- 88.87 cr Total Tests conducted so far; 3,16,504 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona #IndiaFightsCoron
Press Information Bureau
Ministry of Information & Broadcasting
Government of India
*****


आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 214.55 (2,14,55,91,100) कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 मार्च 2022 पासून 12 ते 14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.05 कोटीहून (4,05,72,977) अधिक किशोरवयीन मुलांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 49,636 इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.11 टक्के इतके आहे.
परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.70 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 6,768 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या(कोविड महामारीला सुरू झाल्यापासून) आता 4,39,06,972 इतकी आहे.
गेल्या 24 तासांत, 6,093 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत, 3,16,504 कोविड-19 चाचण्या भारतात पार पडल्या असून एकत्रित चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 88.87 कोटी (88,87,10,787) इतकी आहे.
देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.88 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.93 टक्के आहे.
इतर अपडेटस्
Tweet Links
***
N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1858142)
अभ्यागत कक्ष : 145