आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची सद्यस्थिती

Posted On: 29 AUG 2022 9:22AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 211.91 कोटी ( 94.19 कोटी लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या स्वरूपात तर 15.43 कोटी क्षमता वृद्धी मात्रेच्या रुपात) लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 24,70,330 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 84,931 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.19 % आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.62 % 

गेल्या 24 तासात 9,206 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,38,02,993 वर पोचली आहे.

गेल्या 24 तासांत 7,591 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.58 %)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.69 %)

आतापर्यंत एकूण 88.52 कोटी चाचण्या करण्यात आल्या, गेल्या 24 तासात 1,65,751 चाचण्या करण्यात आल्या.

****

Renu.G/Dr. Shraddhamukhedkar/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1855177) Visitor Counter : 122