राष्ट्रपती कार्यालय
उदय लळीत यांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ
प्रविष्टि तिथि:
27 AUG 2022 12:36PM by PIB Mumbai
राष्ट्रपती भवनात दरबार हॉल इथे आज (27 ऑगस्ट, 2022), सकाळी 10.30 वाजता आयोजित समारंभात, न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतींनी त्यांना पदाची शपथ दिली. लळीत यांनी नंतर पदग्रहण केल्याची स्वाक्षरी केली.
***
A.Chavan/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1854818)
आगंतुक पटल : 240