पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामाईक केले देशभरात "हर घर तिरंगा" अभियानाचा उत्साह दर्शवणारे क्षण
Posted On:
14 AUG 2022 2:34PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात "हर घर तिरंगा" अभियानाविषयी उत्साह दर्शवणारे उपक्रम ट्वीटरवरून सामाईक केले आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले की:
हे एक अतिशय विशेष असे अभिवादन आहे ज्याने #HarGharTiranga चळवळ समृद्ध केली आहे.
उंच भरारी घेणारा तिरंगा! #HarGharTiranga
तिरंगा ध्वज त्याच्या गुणधर्मानुसार, सर्व लोकांना एकत्र आणतो. #HarGharTiranga
मी या महिलांना त्यांच्या उत्साहासाठी आणि देशभक्तीच्या भावनेसाठी सलाम करतो. #HarGharTiranga
गुजरातचे प्रसिद्ध सरदार सरोवर धरण #HarGharTiranga चळवळीला चालना देते.
जय हिंद! #HarGharTiranga
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि #HarGharTiranga ने अनिवासी भारतीयांचे भाव विश्व सुद्धा काबीज केले आहे ! दुबईतील हे दृश्य आनंददायी आहे.
भारताची युवा शक्ती #HarGharTiranga मध्ये आघाडीवर असणे हे एक चांगले लक्षण आहे.
भारताला समृद्ध सागरी वारसा आहे, ज्याने राष्ट्रीय प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. @Deendayal_Port ने
#HarGharTiranga चळवळीला पाठिंबा देण्याचा प्रयत्न प्रशंसनीय आहे.
उल्लेखनीय! #HarGharTiranga
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1851811)
Read this release in:
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam