आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 13 AUG 2022 12:30PM by PIB Mumbai

 

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 207 कोटी 71 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.(93.74 कोटी दुसरी मात्रा आणि 11.84 कोटी खबरदारीची मात्रा)

गेल्या 24 तासात 24,43,064 लस मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,19,264

उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे  0.27%

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.54%

गेल्या 24 तासात 20,018 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,35,93,112

गेल्या 24 तासात 15,815 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर (4.36%)

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर  (4.79%)

आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून)  87.99 कोटी कोवीड तपासण्या  घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 3,62,802 कोविड  तपासण्या घेण्यात आल्या.

***

Jaydevi PS/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851475) Visitor Counter : 110