PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 10 AUG 2022 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 10 ऑगस्ट 2022

 

  • 207.03 cr Total Vaccine doses (93.65 cr Second Dose and 11.27 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 15,21,429 doses administered in last 24 hours
  • India's Active caseload currently stands at 1,28,261
  • Active cases stand at 0.29%
  • Recovery Rate currently at 98.52%
  • 19,539 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,35,35,610
  • 16,047 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (4.94%)
  • Weekly Positivity Rate (4.90%)
  • 87.88 cr Total Tests conducted so far; 3,25,081 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने  207.03 कोटींहून अधिक (2,07,03,71,204) मात्रांचा टप्पा पार केला. 2,74,83,097 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.

16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.96 कोटींहून अधिक (3,96,04,796) किशोरवयीन मुलांना  कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे  लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या  1,28,261. इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.29% आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.52%.इतका आहे.  गेल्या 24 तासांत 19,539 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून ) 4,35,35,610..इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 16,047 नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण  3,25,081 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 87.88 कोटींहून अधिक (87,88,77,098) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.90% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  4.94%. नोंदविण्यात आला आहे.

इतर अपडेट्स :-

S.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850662) Visitor Counter : 107