पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कचऱ्याचा पुनर्वापर

Posted On: 08 AUG 2022 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2022

 

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे तसेच  प्रदूषण नियंत्रण मंडळांनी दिलेल्या वार्षिक अहवालांवर  विचार करून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) कचरा निर्मिती आणि त्याचे वार्षिक व्यवस्थापन यासंबंधी राष्ट्रीय सूची अहवाल तयार केला आहे. देशातील पुनर्वापर प्रक्रिया संयंत्रे, प्रक्रिया क्षमता/ प्रमाण पुनर्वापर /प्रक्रिया/काही उपचारप्रक्रिया करण्यात आलेल्या कचऱ्याचे प्रकारनिहाय तपशील खाली दिले आहेत:

A. धोकादायक कचरा:

S. No.

Name of Hazardous Wastes

No of facilities

Quantity recycled (in MT)

1.

Brass, Zinc, Copper & Spent Catalyst

635

3,60,665

2.

Lead bearing Waste (Including Battery)

741

6,82,339

3.

Used/Waste Oil

623

2,67,800

4.

Paint & Ink Sludge

15

3,583

5.

Recycling permitted under Rule 9 of hazardous waste rules

736

11,11,722

6.

Co-processing of Hazardous and Other waste

96

18,96,250

 

B. वैद्यकीय क्षेत्रात उत्पन्न होणारा जैविक कचरा:

S. No.

Year

No. of Common Biomedical Waste Treatment Facility (CBWTFs)

Treatment Capacity
(in tons/day)

1.

2014

191

609*

2.

2015

203

693*

3.

2016

199

796*

4.

2017

198

739*

5.

2018

200

764*

6.

2019

202

865

7.

2020

208

1153

*Treatment capacity is calculated based on 12 hours operation of treatment equipment

 

C. ई-कचरा:

Financial Year

Number of Authorized Dismantlers/Recyclers

Total Capacity (Tonnes per Annum)

2016-17

178

4,38,086

2017-18

275

5,10,950

2018-19

312

7,82,080. 62

2019-20

407

11,10,103.22

2020-21

468

13,85,932.22                   

2021-22

472

14,26,685.22

 

D. घनकचरा:

Sl. No.

Financial Year

Solid waste generated (TPD)

  1.  

2015-16

1,04,636.27

  1.  

2016-17

1,19,140.92

  1.  

2017-18

4,2,199.385

  1.  

2018-19

1,52,076.675

  1.  

2019-20

1,50,761.145

  1.  

2020-21

1,60,038.9

 

E. प्लॅस्टिक कचरा:

Financial

Year

Number of registered plastic waste processors under Plastic Waste Management Rules

Plastic waste generated (lakh TPA)

Plastic waste recycled (lakh TPA)

Plastic waste co-processed (lakh TPA)

2019-20

1419

34.7

15.8

1.67

 

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, “धोकादायक सामग्रीसाठी व्यवस्थापन यंत्रणा निर्मिती” या  आपल्या केंद्रीय क्षेत्रातील योजनेतून रसायने तसेच कचऱ्याचे पर्यावरणीय दृष्ट्या योग्य व्यवस्थापन करण्यासाठीच्या अभिनव तंत्रज्ञानाच्या शोधासाठी आर्थिक मदत देते.

ई-कचऱ्यातून मौल्यवान धातू मिळविण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या ई-कचरा पुनर्वापर सुविधांच्या उभारणीसाठी पाठबळ देण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आणि सेमीकंडक्टर्स उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या सध्याच्या योजनेत काही सुधारणा केल्या आहेत. भांडवली खर्चावर 25%आर्थिक अनुदान देण्याची संकल्पना या योजनेमध्ये आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1850033) अभ्यागत कक्ष : 1123
Read this releasein: English , Urdu