आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
06 AUG 2022 9:47AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 205.92 कोटी लसीच्या मात्रा(93.51 दुसरी मात्रा,10.35 खबरदारीच्या मात्रा) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 32,73,551 मात्रा देण्यात आल्या.
भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 1,34,793 इतकी आहे
सध्याची सक्रीय रुग्णसंख्या 0.31% इतकी आहे
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.50% इतका आहे
गेल्या 24 तासांत 19,928 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून, बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,34,65,552 इतकी झाली आहे
गेल्या 24 तासांत देशात कोविडच्या 19,406 नव्या रुग्णांची नोंद झाली.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.96%))
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.63%))
आतापर्यंत एकूण 87.75 कोटी चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासांत 3,91,187 चाचण्या करण्यात आल्या.
***
MC/Radhika/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1849025)
Visitor Counter : 144