कायदा आणि न्याय मंत्रालय

प्रसिद्धीपत्रक

Posted On: 02 AUG 2022 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

भारतीय राज्यघटनेच्या कलम 217 च्या नियम (1)  आणि कलम 224 च्या नियम  (1) द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून  राष्ट्रपतींनी भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर  उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश/अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती खालीलप्रमाणे आहे:

क्रमांक

नाव

नियुक्तीचा तपशील

1.

अदुसुमल्ली वेंकट रवींद्र बाबू, जेओ

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे  न्यायाधीश म्हणून

2.

डॉ. वक्कलगड्डा राधा कृष्ण कृपा सागर, जेओ

3.

बंडारू एस अमसुंदर, जेओ

4.

श्रीनिवास वुतुकुरु, जेओ

5.

बोप्पना वराह लक्ष्मी नरसिम्हा चक्रवर्ती, जेओ

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे  अतिरिक्त न्यायाधीश म्हणून

6.

तल्लाप्रगदा मल्लिकार्जुन राव, जेओ

7.

दुप्पला वेंकट रमणा,  जेओ

 

8.

सौरभ श्रीवास्तव, अधिवक्ता

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे  अतिरिक्त न्यायाधीश म्हणून

9.

ओम प्रकाश शुक्ला, अधिवक्ता

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847418) Visitor Counter : 111


Read this release in: Urdu , English , Hindi