आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 19 JUL 2022 9:25AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 200.33 कोटी ( 92.66 कोटी लसी दुसरी मात्रा तरत तर 5.89 कोटी क्षमता वर्धक मात्रेच्या रुपात) लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 27,78,013 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,43,654 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.33% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.47 %

गेल्या 24 तासात 16,113 रुग्ण बरे झालेत्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,31,13,623 वर पोचली आहे.

गेल्या 24 तासांत 15,528 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (3.32%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.57%)

आतापर्यंत एकूण 87.01 कोटी चाचण्या करण्यात आल्या गेल्या, 24 तासात 4,68,350 चाचण्या करण्यात आल्या.

 ***

SamarjeetT/SM/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1842585) आगंतुक पटल : 174
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam