ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

2022-23 या रब्बी विपणन हंगामात 187.86 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी (26.06.2022 पर्यंत)


रब्बी विपणन हंगाम 2022-23 मधे 37,852.88 कोटी रुपये किमान आधारभूत किंमत मूल्याच्या गहू खरेदीचा आतापर्यंत 17.85 लाख शेतकऱ्यांना लाभ

Posted On: 27 JUN 2022 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2022

 

रब्बी विपणन हंगाम 2022-23 मध्ये केंद्रीय साठ्याअंतर्गत  गहू खरेदी प्रगतीपथावर आहे. 26.06.2022, पर्यंत,   187.86 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे, ज्यामुळे सुमारे 17.85 लाख शेतकर्‍यांना लाभ झाला आहे ज्याची किमान आधारभूत किंमत 37, 852.88 कोटी रुपये आहे.

रब्बी विपणन हंगाम 2022-23 मधील गहू खरेदी (26.06.2022 पर्यंत)

27.06.2022 रोजी

State/UT

Quantity of wheat Procured (MTs)

No of farmers benefitted

MSP value (Rs. In Crore)

 PUNJAB

9646954

798851

19438.61

 HARYANA

4181151

310966

8425.02

  UTTAR PRADESH 

333697

80709

672.40

  MADHYA PRAESH

4602796

591093

9274.63

 BIHAR

3522

642

7.10

 RAJASTHAN

8892

816

17.92

 UTTRAKHAND

2127

548

4.29

 CHANDIGARH

3221

379

6.49

 DELHI

1

1

0.00

 GUJARAT

6

3

0.01

 HIMACHAL PR.

2931

1033

5.91

  J & K

252

62

0.51

  TOTAL

18785550.28

1785103

37852.88

 

खरीप विपणन हंगाम  2021-22 मध्ये, विविध  राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्रीय साठ्याअंतर्गत तांदूळ खरेदी सुरळीतपणे सुरू आहे. 26.06.2022 पर्यंत एकूण 860.82 लाख मेट्रिक टन तांदूळ ( यामध्ये खरीप पीक 755.60 लाख मेट्रिक टन आणि रब्बी पीक 105.22  लाख मेट्रिक टन समाविष्ट आहे) खरेदी करण्यात आला. 1,68,720.89 कोटी रुपयांच्या किमान आधारभूत किंमत मूल्याच्या या  खरेदीचा 125.36 लाख शेतकर्‍यांना फायदा झाला आहे. 

 

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837305) Visitor Counter : 147