माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
17 JUN 2022 11:52PM by PIB Mumbai
भारतीय प्रेस परिषदेच्या (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची केंद्र सरकारने आज नियुक्ती केली. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश आहेत.
***
S.Tupe/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1835054)
आगंतुक पटल : 223