आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड - 19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 26 MAY 2022 9:39AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 192.82 कोटी मात्रा देण्यात आल्या

भारतात सध्या 15,414 कोरोना रुग्ण उपचाराधीन

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04%

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.75%

गेल्या 24 तासात 2,167 रुग्ण कोरोनातून बरे झाले . देशात आतापर्यंत एकूण  4,26,04,881 रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात देशात 2,628 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (0.58%)

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.51%)

आतापर्यंत 84.84 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात  4,52,580  चाचण्या करण्यात आल्या.

***

JPS/SBC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1828417) Visitor Counter : 206