राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आयआयएम नागपूरच्या स्थायी प्रांगणाचे उद्या राष्ट्रपती करणार उद्घाटन

Posted On: 07 MAY 2022 5:24PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद उद्या (8 मे, 2022) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. नागपूर मिहान, दहेगाव मौजा इथे आयआयएम नागपूरच्या स्थायी प्रांगणाचे ते उद्घाटन करतील.

***

N.Chitale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1823518) अभ्यागत कक्ष : 261