PIB Backgrounder
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 28 APR 2022 7:30PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 188.40 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 16,980
  • Active cases stand at 0.04%
  • Recovery Rate currently at 98.74%
  • 2,563 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,25,28,126
  • 3,303 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.66%)
  • Weekly Positivity Rate (0.61%)
  • 83.64 cr Total Tests conducted so far; 4,97,669 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Infographic on Covid-19 Updates

नवी दिल्‍ली/मुंबई, 28 एप्रिल 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 188.40 कोटींहून अधिक (1,88,40,75,453) मात्रांचा टप्पा पार केला. 2,31,86,439 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे. 16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 2.78 कोटींहून अधिक (2,78,64,432) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी  मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 16,980 इतकी आहे. हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.04% आहे. परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.74% इतका आहे. गेल्या 24 तासांत 2,563 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून) 4,25,28,126 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 3,303 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,97,669 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.64 कोटी (83,64,71,748) चाचण्या केल्या आहेत. देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.61% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.66%. नोंदविण्यात आला आहे.

 

इतर अपडेट्स :

 

* * *

S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1821045) अभ्यागत कक्ष : 193