आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 10 APR 2022 11:49AM by PIB Mumbai

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 185 कोटी  70   लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,132

सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या 0.03% इतके आहे

रोगमुक्ती दर सध्या 98.76%

गेल्या 24 तासांत  1,258   रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून  4,25,02,454 झाली आहे

गेल्या 24 तासांत देशभरात  1,054   नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (0.25%)

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.23%)

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीसाठी एकूण 79 कोटी 38 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 4,18,345 चाचण्या करण्यात आल्या.

***

Jaydevi PS/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815377) Visitor Counter : 166