जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील जलप्रदाय क्षेत्र विकास आणि जल व्यवस्थापन कार्यक्रम


प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राकडून 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च; केंद्र सरकारचे 954.19 कोटी रुपयांचे साहाय्य

Posted On: 07 APR 2022 7:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2022

महाराष्ट्राने 2019-20 आणि 2020-21 या कालावधीत पंतप्रधान कृषी सिंचन  योजना - प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रम (PMKSY-AIBP) अंतर्गत 5200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. 2021-22 मध्ये झालेला खर्च संकलनाधीन आहे. केंद्र सरकारने 2019-20, 2020-21 आणि 2021-22 मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 954.19 कोटी रुपये निधी दिला.

पंतप्रधान  कृषी सिंचन  योजना - प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रम 2016 मध्ये सुरू केल्यानंतर, 99 चालू सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले. या प्रकल्पांची जलप्रदाय  क्षेत्र विकास आणि जल व्यवस्थापन (CAD&WM) कामेही या योजनेअंतर्गत समान अंमलबजावणीसाठी हाती घेण्यात आली होती. आत्तापर्यंत 99 पैकी 46 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

ही माहिती जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने मागील तीन वर्षांसाठी वाटप केलेल्या निधीचा राज्यवार तपशील, परिशिष्टात दिला आहे ज्यात जलप्रदाय  क्षेत्र विकास आणि जल व्यवस्थापनेच्या समान अंमलबजावणीचा समावेश आहे.

परिशिष्ट

जलप्रदाय  क्षेत्र विकास आणि जल व्यवस्थापनाच्या समान अंमलबजावणीसह प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रमासाठी वाटप केलेल्या एकूण निधी आणि खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे :-

S. No.

Name of the State/ UT

Central Assistance released

Expenditure incurred

(Rs. in crore)

(Rs. in crore)

2019-20

2020-21

2021-22

2019-20

2020-21

1

Andhra Pradesh

0.00

0.00

0.00

30.08

59.79

2

Assam

0.00

4.00

0.00

5.89

11.75

3

Bihar

11.98

14.12

0.00

48.75

41.53

4

Chhattisgarh

4.09

6.45

3.12

21.35

30.32

5

Goa

0.00

3.84

0.00

87.82

32.48

6

Gujarat

485.35

177.96

357.27

1,108.03

1,030.68

7

Himachal Pradesh

0.00

0.00

1,050.79

0.00

0.00

8

Jharkhand

0.00

0.00

0.00

415.15

90.31

9

Karnataka

167.21

242.56

0.00

362.16

431.47

10

Kerala

0.00

2.69

0.00

7.69

0.00

11

Madhya Pradesh

26.45

63.28

75.23

172.38

155.59

12

Maharashtra

291.68

348.08

314.43

3,192.44

2,019.13

13

Manipur

30.50

23.51

13.84

63.18

141.11

14

Odisha

90.65

110.86

0.00

848.18

653.25

15

Punjab

0.00

18.08

0.00

0.00

16.68

16

Rajasthan

17.26

124.87

102.69

22.95

76.12

17

Tamil Nadu

0.00

0.00

9.04

0.00

0.00

18

Telangana

214.04

162.82

43.95

1108.20

740.55

19

Uttar Pradesh

557.68

397.84

0.00

2,933.86

1,549.98

20

UT - J&K

5.07

11.37

0.00

78.10

13.60

21

UT - Ladakh

0.81

0.81

0.00

0.81

0.49

Total

1,902.77

1,713.14

1,970.36

10,507.02

7,094.83

टीप: 2021-22 मध्ये झालेला खर्च संकलनाधीन आहे.

 

 

 

 

S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1814582) Visitor Counter : 311


Read this release in: English