नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हायड्रोजनचा इंधन स्त्रोत म्हणून विकास करण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे संशोधन कार्यक्रम

प्रविष्टि तिथि: 05 APR 2022 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2022

 

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, आपल्या अक्षय ऊर्जा संशोधन आणि तंत्रज्ञान विकास (RE-RTD) कार्यक्रमांतर्गत, हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी शैक्षणिक आणि संशोधन संस्था आणि उद्योगातील प्रकल्पांना सहाय्य करत आहे.  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग देखील हायड्रोजनच्या संशोधन आणि विकास प्रकल्पांना सहाय्य करत आहे.

ही माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री आर के सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1813888) आगंतुक पटल : 234
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu