आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 विषयक ताजी माहिती

Posted On: 03 APR 2022 9:07AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 184.66 कोटी लस मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13,013 आहे. 

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे. 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76% आहे. 

गेल्या 24 तासांत 1,447 रुग्ण बरे झाले त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 4,24,93,773 वर पोहोचली. 

गेल्या 24 तासात 1,096 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे

दैनिक पॉझिटिव्हिटी दर (0.24%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.23%)

आत्तापर्यंत एकूण 79.07 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,65,904 चाचण्या करण्यात आल्या. 

***

ST/VJ/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812926) Visitor Counter : 189