केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून फेब्रुवारी 2022 मधील विविध परीक्षांचे निकाल जाहीर

प्रविष्टि तिथि: 24 MAR 2022 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मार्च 2022

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी 2022 मध्ये विविध पदांसाठीच्या भरतीचे निकाल निश्चित केले आहेत. आयोगाकडून शिफारसपात्र उमेदवारांना टपालाने वैयक्तिकरित्या कळविण्यात आले आहे.

सविस्तर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


* * *

S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1809252) आगंतुक पटल : 238
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Gujarati , Urdu , हिन्दी , Bengali