पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल, पुष्कर सिंह धामी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
23 MAR 2022 4:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2022
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी, श्री पुष्कर सिंह धामी यांचे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पुष्कर सिंह धामी यांचे मी अभिनंदन करतो.गेल्या 5 वर्षांत या देवभूमीने प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. मला विश्वास आहे, की आपण आणि आपले मंत्रीमंडळातील सर्व सदस्य त्याची गती आणखी वाढवाल आणि जनतेच्या अपेक्षांनुसार विकासाचे नवे आदर्श प्रस्थापित कराल."
* * *
S.Patil/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808731)
Visitor Counter : 172
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada