दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारत संचार निगम लिमिटेडने उघडले नवीन आधार नोंदणी केंद्र
प्रविष्टि तिथि:
04 MAR 2022 4:14PM by PIB Mumbai
भारत संचार निगम लिमिटेडने जनतेच्या सोयीसाठी गोव्यातल्या पणजी इथे 18 जून रोड, इथल्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्र, येथे आधार नोंदणी केंद्र सुरू (AEK) केले आहे. याचे उदघाटन 3 मार्च 2022 रोजी भारत संचार निगम लिमिटेड गोवा येथील प्रधान महाव्यवस्थापक, संजय कुमार चौधरी, यांच्या हस्ते करण्यात आले. या नोंदणी केंद्रावर नवीन आधार कार्ड प्राप्त करणे, फोटो/नाव/पत्ता/मोबाइल/बायो-मेट्रिक सेवा अपडेट करणे यासारख्या सेवांचा लाभ सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरीक घेऊ शकतील.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1802952)
आगंतुक पटल : 315
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English