केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे जानेवारी, 2022 मध्ये निश्चित केलेले पदभरतीचे निकाल जाहीर
प्रविष्टि तिथि:
18 FEB 2022 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2022
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) जानेवारी 2022 मध्ये पद भरतीचे खालील निकाल निश्चित केले आहेत. या अंतिम निकालासंबंधी शिफारस केलेल्या उमेदवारांना टपालाने वैयक्तिकरित्या सूचित केले आहे.
निकाल जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे
* * *
S.Bedekar/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1799298)
आगंतुक पटल : 188