अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारनं सिक्युरिटीज रोख्यांचा 11 फेब्रुवारी 2022 चा नियोजित लिलाव रद्द केला

प्रविष्टि तिथि: 07 FEB 2022 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2022

भारत सरकारच्या रोख पैशांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, रिझर्व बँकेशी सल्लामसलत करत असा निर्णय घेण्यात आला आहे की येत्या 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणारा सिक्युरिटीजचा लिलाव रद्द केला जावा. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या भागात ‘सिक्युरिटी’ च्या नियोजित लिलावांचे वेळापत्रक जारी केले आहे, त्यानुसार, 11 फेब्रुवारीला हे लिलाव निश्चित करण्यात आले होते.

 

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1796326) आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी