संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षिण कमांडच्या पुणे येथील युद्धस्मारकात विशेष समारंभ साजरा

प्रविष्टि तिथि: 26 JAN 2022 9:00PM by PIB Mumbai

पुणे, 26 जानेवारी 2022

 

भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाच्या पुण्यातील युध्द स्मारकात, आज म्हणजेच 26 जानेवारी 2022 रोजी, 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात, दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांच्या वतीने, पुण्याच्या स्टेशन कमांडर यांनी,  हुतात्मा सैनिकांना पुष्पचक्र अर्पण केले. कार्यक्रमाचे आयोजन कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात आले होते.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1792870) आगंतुक पटल : 220
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English