आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 लसीकरणाची ताजी माहिती- 351वा दिवस


भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणामध्ये 145.40 कोटींचा टप्पा ओलांडला

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 22 लाखांपेक्षा  जास्त मात्रा देण्यात आल्या

Posted On: 01 JAN 2022 9:54PM by PIB Mumbai

 

भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणामध्ये आज 145.40 कोटी (1,45,40,51,828) मात्रांचा टप्पा गाठला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 22 लाख(22,56,362) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरा संपूर्ण दिवसभराचे अहवाल प्राप्त झाल्यावर लसीकरणाच्या दैनंदिन आकडेवारीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

लसींच्या मात्रांचा लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाच्या गटानुसार वर्गीकरणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10388022

2nd Dose

9716160

FLWs

1st Dose

18385829

2nd Dose

16904949

Age Group 18-44 years

1st Dose

500454035

2nd Dose

335059168

Age Group 45-59 years

1st Dose

194736018

2nd Dose

151305634

Over 60 years

1st Dose

121525445

2nd Dose

95576568

Cumulative 1st dose administered

845489349

Cumulative 2nd dose administered

608562479

Total

1454051828

 

आज राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाच्या गटानुसार लसींच्या मात्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

Date: 1stJanuary, 2021 (351stDay)

HCWs

1st Dose

82

2nd Dose

1768

FLWs

1st Dose

61

2nd Dose

4146

Age Group 18-44 years

1st Dose

434119

2nd Dose

1189726

Age Group 45-59 years

1st Dose

91367

2nd Dose

316983

Over 60 years

1st Dose

51079

2nd Dose

167031

1st Dose Administered in Total

576708

2nd Dose Administered in Total

1679654

Total

2256362

 

लसीकरण हे कोविड19 पासून देशातील सर्वाधिक जोखीम असलेल्या जनसमुदायाचे संरक्षण करण्याचे साधन आहे आणि या प्रक्रियेचा नियमितपणे आढावा घेण्यात येतो आणि उच्च पातळीवरून त्यावर देखरेख ठेवली जाते.

***

M.Chopade/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1786866) Visitor Counter : 146


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri