केंद्रीय लोकसेवा आयोग
नोव्हेंबर 2021 मध्ये संघ लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भरती परीक्षेचे अंतिम निकाल
Posted On:
22 DEC 2021 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2021
केंद्रीय लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेअंतर्गत घेतलेल्या परीक्षांचे नोव्हेंबर 2021 महिन्यात जाहीर करण्यात आलेले अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचे निकाल वैयक्तिकरित्या टपालाने पाठवण्यात आले आहेत.
लिंक बघण्यासाठी इथे क्लिक करा.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1784164)
Visitor Counter : 193