सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) अंतर्गत सहाय्यक उपकरणे होणार वितरीत
Posted On:
15 DEC 2021 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2021
राष्ट्रीय वायोश्री योजना (RVY) अंतर्गत दिली जाणारी उपकरणे आणि अपंग व्यक्तींना मदत आणि उपकरणे खरेदी/फिटिंगसाठी सहाय्य ( ADIP)करणाऱ्या योजनेअंतर्गत, पश्चिम बंगालमधील अशा जिल्ह्यांतील, जेथे, मूल्यांकन शिबिरांमधील लाभार्थ्यांची ओळख पूर्ण झाली आहे त्यांची यादी परिशिष्टात दिलेली आहे. मूल्यमापन शिबिर पूर्ण झाल्यानंतर शिबिरात लाभार्थ्यांना उपकरणे वितरण केली जातील.
मालदा, पश्चिम बंगाल येथे एडीआयपी (ADIP) योजना आणि आरव्हीवाय (RVY) अंतर्गत 29.10.2021 रोजी अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभाग (DoEPwD) द्वारे नियोजित प्रशासित केले जाणारे वितरण शिबिर प्रशासकीय कारणांमुळे रद्द करण्यात आले होते. त्यामुळे मालदा जिल्ह्यातील सहाय्यक यंत्रे नियोजित वेळेनुसार वितरित होऊ शकली नाहीत.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Annexure
Rashtriya Vayoshri Yojana
Assessment Camps Completed
Sl.No.
|
District
|
Number of Beneficiaries
|
Number of Appliances
|
1.
|
Malda
|
339
|
1046
|
2.
|
Murshidabad
|
3684
|
11848
|
3.
|
Birbhum
|
726
|
2821
|
Total
|
4749
|
15715
|
Assistance to Disabled Persons for Purchase/Fitting of Aids and Appliances (ADIP Scheme)
Assessment Camps Completed
Sl. No.
|
District
|
Number of Beneficiaries
|
Number of Appliances
|
1.
|
Paschim Bardhman
|
2026
|
3471
|
2.
|
Murshidabad
|
12350
|
18743
|
3.
|
Nadia (Ranaghat)
|
1130
|
1796
|
4.
|
Malda
|
2733
|
4627
|
Total
|
18239
|
28637
|
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1781684)
Visitor Counter : 230