वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

ई-वाणिज्य विक्री

Posted On: 01 DEC 2021 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2021

 

नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज नुसार (NASSCOM),आर्थिक वर्ष 2021 मध्ये 56.6 अब्ज अमेरीकी डॉलर्सच्या अंदाजित महसुलासह भारताचा ई-वाणिज्य बाजार, 5 टक्के वार्षिक दराने वाढला आहे.

ई-वाणिज्य क्षेत्राद्वारे एकूण अंदाजित महसूल किंवा ई-वाणिज्य क्षेत्रात निर्माण झालेल्या नोकऱ्यांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती (डेटा) ठेवली जात नाही.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री सोमप्रकाश यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

M.Chopade/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776887) Visitor Counter : 181


Read this release in: English , Urdu , Tamil