आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 लसीकरण अद्ययावत माहिती 317वा दिवस


भारतातील एकूण लसीकरण मात्रांनी 222 कोटींचा टप्पा ओलांडला

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 36 लाख मात्रा दिल्या गेल्या

Posted On: 28 NOV 2021 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2021

 

भारताने लसीकरणात 122 कोटी मात्रांचा (122,34,81,344) टप्पा आज ओलांडला.

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 36 लाखाहून जास्त (36,58,756) लसींच्या मात्रा दिल्या गेल्या.

आज रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर लसीकरणाचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

प्राधान्य गटातील लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार, लसींच्या आजवर दिलेल्या एकूण मात्रांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10383525

2nd Dose

9472087

FLWs

1st Dose

18378355

2nd Dose

16457798

Age Group 18-44 years

1st Dose

455409693

2nd Dose

217360310

Age Group 45-59 years

1st Dose

183957386

2nd Dose

118674947

Over 60 years

1st Dose

115204227

2nd Dose

78183016

Cumulative 1st dose administered

783333186

Cumulative 2nd dose administered

440148158

Total

1223481344

 

प्राधान्य गटातील लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार, लसींच्या आजच्या दिवशी दिलेल्या एकूण मात्रांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

 

Date: 28th November, 2021 (317th Day)

HCWs

1st Dose

101

2nd Dose

5259

FLWs

1st Dose

162

2nd Dose

9809

Age Group 18-44 years

1st Dose

897730

2nd Dose

1570517

Age Group 45-59 years

1st Dose

249007

2nd Dose

499896

Over 60 years

1st Dose

154368

2nd Dose

271907

1st Dose Administered in Total

1301368

2nd Dose Administered in Total

2357388

Total

3658756

 

कोविड संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण एक प्रभावी साधन असून, लसीकरण मोहिमेच्या प्रगतीवर सर्वोच्च स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे.

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1775930) Visitor Counter : 181


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri