आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण अद्ययावत माहिती - दिवस 316


भारताच्या एकूण कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 121.84 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

आज संध्याकाळी 7 पर्यंत लसीच्या 73 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 27 NOV 2021 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021

 

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने आज 121.84 कोटी (121,84,12,797) टप्पा ओलांडला आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 73 लाखांहून अधिक (73,74,792) लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. आज रात्री उशिरा अंतिम अहवाल पूर्ण होईपर्यंत दैनंदिन लसीकरण मात्रांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित दिलेल्या लसीच्या एकूण मात्रा खालीलप्रमाणे आहेत :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10383376

2nd Dose

9465075

FLWs

1st Dose

18378133

2nd Dose

16444109

Age Group 18-44 years

1st Dose

454070230

2nd Dose

215272702

Age Group 45-59 years

1st Dose

183601133

2nd Dose

118003102

Over 60 years

1st Dose

114984352

2nd Dose

77810585

Cumulative 1st dose administered

781417224

Cumulative 2nd dose administered

436995573

Total

1218412797

 

लोकसंख्या प्राधान्य गटांवर आधारित आजची लसीकरणाची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

 

Date: 27th November, 2021 (316th Day)

HCWs

1st Dose

152

2nd Dose

8210

FLWs

1st Dose

259

2nd Dose

18077

Age Group 18-44 years

1st Dose

1580055

2nd Dose

3640073

Age Group 45-59 years

1st Dose

367441

2nd Dose

1008853

Over 60 years

1st Dose

230016

2nd Dose

521656

1st Dose Administered in Total

2177923

2nd Dose Administered in Total

5196869

Total

7374792

 

देशातील सर्वात असुरक्षित लोकसंख्या गटांचे कोविड -19 पासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून लसीकरण केले जात असून याचा सर्वोच्च स्तरावर नियमितपणे आढावा घेतला जात आहे आणि देखरेख ठेवली जात आहे.

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775722) Visitor Counter : 124


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri