आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 लसीकरण दिवस -315


देशातील एकूण लसीकरणात 120.96 कोटी मात्रांचा टप्पा पार

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 65 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 26 NOV 2021 10:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2021

 

कोविड-19 लसीकरण मोहिमेत भारताने आज 120.96 कोटी मात्रांचा (120,96,90,961) टप्पा गाठला आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 65 लाखांपेक्षा अधिक (65,23,396) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर लसीकरणाचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

प्राधान्य गटातील लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार, लसींच्या आजवर दिलेल्या मात्रांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10383192

2nd Dose

9455408

FLWs

1st Dose

18377821

2nd Dose

16423081

Age Group 18-44 years

1st Dose

452081631

2nd Dose

211119383

Age Group 45-59 years

1st Dose

183131576

2nd Dose

116831364

Over 60 years

1st Dose

114690065

2nd Dose

77197440

Cumulative 1st dose administered

778664285

Cumulative 2nd dose administered

431026676

Total

1209690961

 

आज दिलेल्या लसींच्या मात्रांची लोकसंख्येतील प्राधान्यगटनिहाय माहिती पुढीलप्रमाणे :

 

Date: 26th November, 2021 (315th Day)

HCWs

1st Dose

127

2nd Dose

6902

FLWs

1st Dose

237

2nd Dose

14637

Age Group 18-44 years

1st Dose

1422998

2nd Dose

3168567

Age Group 45-59 years

1st Dose

343495

2nd Dose

894729

Over 60 years

1st Dose

219778

2nd Dose

451926

1st Dose Administered in Total

1986635

2nd Dose Administered in Total

4536761

Total

6523396

 

कोविड-19 संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण एक प्रभावी साधन असून, लसीकरण मोहिमेच्या प्रगतीवर सर्वोच्च स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे.

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1775469) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri