आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाची ताजी स्थिती - दिवस 297


भारताच्या एकूण लसीकरणाने ओलांडला 109 कोटीचा महत्वपूर्ण टप्पा

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 54 लाखांहून अधिक लस मात्रा देण्यात आल्या.

Posted On: 08 NOV 2021 10:16PM by PIB Mumbai

 

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने आज 109 कोटीचा महत्वपूर्ण टप्पा (109,02,63,665) ओलांडला आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 54 लाख (54,10,680) पेक्षा जास्त लस मात्रा देण्यात आल्या आहेत. आज रात्री उशिरापर्यंत दिवसभराचे अंतिम अहवाल संकलित केल्यानंतर दैनंदिन लसीकरणाची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित एकूण लसीकरण खालीलप्रमाणे आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10379710

2nd Dose

9276993

FLWs

1st Dose

18372915

2nd Dose

16055735

Age Group 18-44 years

1st Dose

425731873

2nd Dose

154210931

Age Group 45-59 years

1st Dose

176675231

2nd Dose

100110611

Over 60 years

1st Dose

110783175

2nd Dose

68666491

Cumulative 1st dose administered

741942904

Cumulative 2nd dose administered

348320761

Total

1090263665

 

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांद्वारे विभागलेली लसीकरण मोहिमेतील आजची  कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

 

Date: 8th November, 2021 (297th Day)

HCWs

1st Dose

100

2nd Dose

6960

FLWs

1st Dose

166

2nd Dose

17527

Age Group 18-44 years

1st Dose

1148295

2nd Dose

2688015

Age Group 45-59 years

1st Dose

276748

2nd Dose

759682

Over 60 years

1st Dose

144854

2nd Dose

368333

1st Dose Administered in Total

1570163

2nd Dose Administered in Total

3840517

Total

5410680

कोविड-19चा संसर्ग  लवकर होऊ शकणाऱ्या लोकसंख्या गटांचे संरक्षण करण्यासाठी एक साधन म्हणून लसीकरण मोहिमेचे सर्वोच्च स्तरावर नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1770140) Visitor Counter : 195


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri