आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 लसीकरण अद्ययावत माहिती - 271 वा दिवस


भारतातील एकूण लसीकरणाने 96.78 कोटींचा टप्पा पार केला.

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 32 लाख लस मात्रा वितरीत

Posted On: 13 OCT 2021 9:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑक्टोबर 2021

 

भारतातील कोविड-19 लसीकरणाने आज 96 कोटींचा (96,78,08,545) टप्पा गाठला. आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत लसीच्या 32 लाखांहून जास्त मात्रा (32,36,997)   देण्यात आल्या. आज रात्री उशिरा अंतिम अहवाल पूर्ण होईपर्यंत दैनंदिन लसीकरण मात्रांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित दिलेल्या लसीच्या एकूण मात्रा खालीलप्रमाणे आहेत :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10375623

2nd Dose

9057764

FLWs

1st Dose

18360382

2nd Dose

15453809

Age Group 18-44 years

1st Dose

389942616

2nd Dose

106940919

Age Group 45-59 years

1st Dose

166945268

2nd Dose

84855744

Over 60 years

1st Dose

105311889

2nd Dose

60564531

Cumulative 1st dose administered

690935778

Cumulative 2nd dose administered

276872767

Total

967808545

लोकसंख्या प्राधान्य गटांवर आधारित आजची लसीकरणाची कामगिरी खालीलप्रमाणे आहे :

Date: 13thOctober, 2021 (271stDay)

HCWs

1st Dose

94

2nd Dose

8518

FLWs

1st Dose

536

2nd Dose

23436

Age Group 18-44 years

1st Dose

1055889

2nd Dose

1135725

Age Group 45-59 years

1st Dose

253614

2nd Dose

388230

Over 60 years

1st Dose

154751

2nd Dose

216204

1st Dose Administered in Total

1464884

2nd Dose Administered in Total

1772113

Total

3236997

देशातील सर्वात असुरक्षित लोकसंख्या गटांचे कोविड-19 पासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून लसीकरण केले जात असून याचा सर्वोच्च स्तरावर नियमितपणे आढावा घेतला जात आहे आणि देखरेख ठेवली जात आहे.

 

* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1763745) Visitor Counter : 192


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri