आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण अद्ययावत माहिती - दिवस 269

भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाने एकूण 95.82 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

आज संध्याकाळी 7 पर्यंत लसीच्या 59 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 11 OCT 2021 9:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑक्टोबर 2021

 

आज संध्याकाळी 7 वाजताच्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने, लसीच्या 95.82 कोटी (95,82,64,532) मात्रांचा टप्पा पार केला. आज संध्याकाळी 7 पर्यंत 59 लाखांहून अधिक (59,62,469) लसीच्या मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरा अंतिम अहवाल पूर्ण होईपर्यंत दैनंदिन लसीकरण मात्रांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित दिलेल्या लसीच्या एकूण मात्रा खालीलप्रमाणे आहेत :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,75,396

2nd Dose

90,34,986

FLWs

1st Dose

1,83,59,200

2nd Dose

1,53,95,110

Age Group 18-44 years

1st Dose

38,65,14,621

2nd Dose

10,39,10,487

Age Group 45-59 years

1st Dose

16,60,82,662

2nd Dose

8,38,00,217

Over 60 years

1st Dose

10,48,28,845

2nd Dose

5,99,63,008

Cumulative 1st dose administered

68,61,60,724

Cumulative 2nd dose administered

27,21,03,808

Total

95,82,64,532

लोकसंख्या प्राधान्य गटांवर आधारित आजची लसीकरणाची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

Date: 11thOctober, 2021 (269thDay)

HCWs

1st Dose

153

2nd Dose

10,552

FLWs

1st Dose

397

2nd Dose

33,585

Age Group 18-44 years

1st Dose

21,61,257

2nd Dose

19,16,301

Age Group 45-59 years

1st Dose

5,37,285

2nd Dose

6,52,008

Over 60 years

1st Dose

2,91,192

2nd Dose

3,59,739

1st Dose Administered in Total

29,90,284

2nd Dose Administered in Total

29,72,185

Total

59,62,469

देशातील सर्वात असुरक्षित लोकसंख्या गटांचे कोविड -19 पासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून लसीकरण केले जात असून याचा सर्वोच्च स्तरावर नियमितपणे आढावा घेतला जात आहे आणि देखरेख ठेवली जात आहे.

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1763059) Visitor Counter : 24


Read this release in: English , Hindi , Manipuri