आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण अद्ययावत माहिती – दिवस 266


भारताच्या एकूण लसीकरणाने ओलांडला 93.90 कोटींचा टप्पा

आज संध्याकाळपर्यंत 71 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 08 OCT 2021 9:35PM by PIB Mumbai

 

कोविड लसीकरण मोहिमेत लक्षणीय कामगिरी करत, भारताने आज 93.90 कोटी (93,90,86,001) लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा ओलांडला आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 71 लाखांपेक्षा अधिक (71,75,744) )  लसींच्या मात्रा देण्यात आल्या. रात्री उशिरा, लसीकरणाची अंतिम आकडेवारी मिळाल्यानंतर हे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमानुसार, समग्र लसीकरणाची वर्गीकृत आकडेवारी खालीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10374823

2nd Dose

8994315

FLWs

1st Dose

18357799

2nd Dose

15273423

Age Group 18-44 years

1st Dose

379526238

2nd Dose

95954773

Age Group 45-59 years

1st Dose

164250887

2nd Dose

81708869

Over 60 years

1st Dose

103831426

2nd Dose

58813448

Cumulative 1st dose administered

676341173

Cumulative 2nd dose administered

262744828

Total

939086001

 

लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमानुसार, लसीकरणाची आजची वर्गीकृत आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Date: 8th October, 2021 (266th Day)

HCWs

1st Dose

184

2nd Dose

14895

FLWs

1st Dose

643

2nd Dose

50052

Age Group 18-44 years

1st Dose

2683146

2nd Dose

2217813

Age Group 45-59 years

1st Dose

667426

2nd Dose

776085

Over 60 years

1st Dose

350238

2nd Dose

415262

1st Dose Administered in Total

3701637

2nd Dose Administered in Total

3474107

Total

7175744

 

देशातील कोविडचा अधिक धोका असलेल्या लोकसंख्येचे संसर्गापासून संरक्षण करण्याचे महत्वाचे साधन म्हणून ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेवर सातत्याने सर्वोच्च पातळीवरुन लक्ष ठेवले जात आहे.

***

S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762276) Visitor Counter : 147


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri