केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे जुलै 2021 महिन्यात भरतीविषयक अंतिम निकाल जाहीर

Posted On: 27 AUG 2021 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्‍ट 2021

 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत, जुलै 2021 मध्ये खालील भरतीविषयक अंतिम निकाल जाहीर करण्यात आले आहेत. शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना टपालाने याविषयी माहिती पाठवण्यात आली आहे. 

संपूर्ण यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1749583) Visitor Counter : 180