अर्थ मंत्रालय
प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत भरायच्या विविध इलेक्ट्रॉनिक फायलिंगसाठीच्या अंतिम तारखांना सीबीडीटी ने दिली मुदतवाढ
Posted On:
03 AUG 2021 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2021
प्राप्तिकर कायदा, 1961 तसेच प्राप्तिकर अधिनियम 1962 अंतर्गत, भरले जाणारे विविध फॉर्म्स भरण्यात करदाते आणि इतर हितसंबंधीयांना येत असलेल्या अडचणी आणि तक्रारींची दखल घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) हे फॉर्म्स भरण्याच्या अंतिम तारखांना मुदतवाढ दिली आहे. या संबंधीचे परिपत्रक आज जारी करण्यात आले. इतर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742072)
Visitor Counter : 208