रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना शुल्कमाफी

Posted On: 03 AUG 2021 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2021

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना नव्याने नोंदणी करण्यासाठीच्या तसेच नवे नोंदणी चिन्ह देण्याच्या शुल्कात माफी देण्यात आली आहे. ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.

बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना नोंदणी करण्यासाठीच्या शुल्क माफीचा जीएसआर-525 (E) 2 ऑगस्ट 2021 बघण्यासाठी इथे क्लिक करा.  

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1742014) Visitor Counter : 304


Read this release in: English , Hindi