पंचायती राज मंत्रालय
कपिल मोरेश्वर पाटील यांनी केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्रीपदाचा स्वीकारला पदभार
Posted On:
12 JUL 2021 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2021
कपिल मोरेश्वर पाटील यांनी केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.


गावांमध्ये परिवर्तन, पंचायतीचे सबलीकरण आणि देशात पंचायती राज व्यवस्था बळकट करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734922)
अभ्यागत कक्ष : 237