आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण दिवस-118


भारताची एकूण लसीकरणाची व्याप्ती 18 कोटींपर्यंत पोहोचत आहे

आज रात्री 8 पर्यंत 18-44 वयोगटातील 4.37 लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण झाले

आज 19.75 लाखांहून आधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 13 MAY 2021 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मे 2021


प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार देशभरात आज रात्री आठ वाजेपर्यंत 17,91,77,029 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आज 18 ते 44 वयोगटातील 4,37,192 लाभार्थ्यांना लसींची पहिली मात्रा मिळाली. तर लसीकरण मोहिमेच्या तिसरा टप्प्या सुरू झाल्यापासून 32 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 39,14,688 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 18-44 वयोगटातील लोकांना दिलेल्या एकूण लसींच्या मात्रांची संख्या खालील तक्त्यात दिसून येईल.

 

S. No.

States

Total

1

A & N Islands

1,173

2

Andhra Pradesh

2,081

3

Assam

1,47,108

4

Bihar

4,02,327

5

Chandigarh

2

6

Chhattisgarh

1,028

7

Dadra & Nagar Haveli

688

8

Daman & Diu

621

9

Delhi

5,22,791

10

Goa

1,757

11

Gujarat

4,18,995

12

Haryana

3,83,159

13

Himachal Pradesh

14

14

Jammu & Kashmir

30,163

15

Jharkhand

94

16

Karnataka

1,03,033

17

Kerala

1,149

18

Ladakh

86

19

Madhya Pradesh

1,36,182

20

Maharashtra

6,33,008

21

Meghalaya

6

22

Nagaland

4

23

Odisha

1,07,905

24

Puducherry

2

25

Punjab

5,754

26

Rajasthan

5,89,078

27

Tamil Nadu

26,192

28

Telangana

500

29

Tripura

2

30

Uttar Pradesh

3,15,286

31

Uttarakhand

67,331

32

West Bengal

17,169

Total

39,14,688

एकूण 17,91,77,029  लसी देण्यात आल्या यामध्ये, 96,16,697 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि  66,02,553 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,43,14,563 जणांना पहिली मात्रा, तर 81,12,476  जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील  39,14,688  लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली. 45 ते 60 वर्षे वयोगटातील  5,65,82,401 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 85,14,552  लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 5,42,32,598  लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 1,72,86,501  लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 

HCWs

1st Dose

96,16,697

2nd Dose

66,02,553

FLWs

1st Dose

1,43,14,563

2nd Dose

81,12,476

Age Group 18-44 years

1st Dose

39,14,688

Age Group 45 to 60 years

1st Dose

5,65,82,401

2nd Dose

85,14,552

Over 60 years

1st Dose

5,42,32,598

2nd Dose

1,72,86,501

Total

17,91,77,029

आज लसीकरण मोहिमेच्या 118 व्या दिवशी म्हणजे 13 मे 2021 रोजी रात्री आठ वाजेपर्यंत लसींच्या  19,75,176 मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालानुसार यापैकी 10,10,856  लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 9,64,320  लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. आज रात्री उशीरापर्यंत अंतिम अहवाल हाती येईल.

 

Date: 13th May, 2021 (118th Day)

HCWs

1stDose

16,441

2ndDose

32,567

FLWs

1stDose

80,428

2nd Dose

82,147

18-44 years

1st Dose

4,37,192

45 to 60 years

1stDose

3,42,001

2nd Dose

3,57,565

Over 60 years

1stDose

1,34,794

2nd Dose

4,92,041

Total Achievement

1stDose

10,10,856

2ndDose

9,64,320

कोविडला बळी पडू शकणाऱ्या मोठ्या लोकसमूहाचे संरक्षण हा लसीकरण मोहिमेपाठचा उद्देश असून त्याचा सातत्याने आढावा तसेच वरिष्ठ पातळीवरून लेखाजोखा घेतला जातो.

 

* * *

S.Tupe/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718610) Visitor Counter : 145


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu