कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

56-जे अंतर्गत सेवानिवृत्ती

Posted On: 17 MAR 2021 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मार्च 2021

 

विविध मंत्रालये / विभाग / केडर कंट्रोलिंग अथॉरिटीज (सीसीए) यांनी पुरवलेल्या माहिती / आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षात एफआर 56(J) च्या तरतुदी/ 90 ग्रुप ए अधिकारी आणि 80 ग्रुप बी अधिकारी यांच्यासाठी जारी केल्या आहेत.

वर्षनिहाय वर्गवारी खालीलप्रमाणे आहेः

केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची वर्गवारी

वर्ष- 2019

वर्ष -2020

एकूण

गट अ

82

8

90

गट ब

67

13

80

 

पूर्वोत्तर प्रदेश विकास (डीओएनईआर), एमओएस पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी निवारण, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात आज लोकसभेत ही माहिती दिली.

 

M.Chopade/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1705535) Visitor Counter : 125


Read this release in: Urdu , English